तेल्हारा तालुक्यातील अतिक्रमण निकाशीत करू नये रिपाइं(आठवले) पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन ( ramdasathvale )
इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी तेल्हारा 23 जुलै:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या वतीने,तेल्हारा तालुक्यातील गायरान ई-क्लास जमिनीवर शेती व रहिवासी साठी केलेले अतिक्रमण निकाशीत करू नये,अशी मागणी रिपाइं अकोला जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या समवेत शिष्ट मंडळाने निवेदनाच्या माध्यमातून तेल्हारा तहसीलदार यांच्या कडे करण्यात आली. पळशी (झा.) ग्रा.प.मार्फत … Read more