केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

  यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार आणी युवक कल्याण व क्रीडा केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे केन्द्रात मंत्री झाल्यावर प्रथम आगमन झाल्यावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुष्पगुच्छ देवुन उत्साहाच्या वातावरणात स्वागत सत्कार करण्यात आले. केन्द्रीय मंत्री रक्षा खडसे या चोपडा येथे कार्यक्रमास जात असतांना यावल येथील पक्षाचे पदाधिकारी व … Read more