प्रशासकीय कामं वेगाने करा -आ. डॉ राजेंद्र शिंगणे लोणार पं. स. च्या बैठकीत दिले अधिकाऱ्यांना निर्देश ( rajendra shingne )
लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर rajendra shingne :लोणार : पंचायत समिती स्तरावर रखडलेले कामे त्वरित मार्गी लावून लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचवा असे निर्देश आज लोणार पंचायत समितीच्या आढावा बैठकीत सिंदखेडराजा मतदार संघांचे आमदार तथा माजी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. लोणार तालुक्यातील जवळपास 24 गावे सिंदखेड राजा मतदार संघात येतात या … Read more