जळगाव जा. मतदार संघात प्रशांत डिक्कर यांची प्रचारात आघाडी/मतदारांचा प्रतिसाद, प्रतिस्पर्धी प्रस्थापित उमेदवारांनी घेतली धास्ती(prashantdikkar)

  prashantdikkar:संग्रामपूर- जळगाव-जामोद मतदारसंघाचे परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत डिक्कर यांचा मतदार संघातील जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तिनही तालुक्यातील गावागावात झंजावती प्रचार दौरा अविरत सुरू आहे. तर मतदारांकडूनही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी प्रस्थापित उमेदवारांनी धास्ती घेतली असल्याचे दिसून येत असून तसे त्यांचे कार्यकर्तेही खाजगीत बोलत आहेत. प्रशांत डिक्कर हे सर्वसामान्य जनता, … Read more

स्वाभिमानीच्या प्रचारासाठी ताकतीने कामाला लागा नियोजन बैठकीत कार्यकर्तांचा एकमुखी निर्णय. २८ ऑक्टोबरला प्रशांत डिक्करांचा होणार नामांकन अर्ज दाखल.(prashantdikkar)

  prashantdikkar:संग्रामपूर/ स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, महिला बचत गट,व युवकांच्या प्रश्नावर केलेल्या १६ वर्षाच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी प्रशांत डिक्कर यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात एंट्री केल्याने विरोधक चांगलेच धास्तावले आहेत. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुक नियोजनासाठी आयोजित केलेल्या बैठकीला प्रशांत डिक्कर यांच्या प्रमुख उपस्थित मतदार संघातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची जिल्हाध्यक्ष उज्वल पाटिल चोपडे यांच्या … Read more

कापुस-सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी व पिकविमा प्रश्नावर अनेक संघटनांचे, पक्षप्रमुख २० सप्टेंबरला संग्रामपुरात होणार दाखल.( prashantdikkar)

  संग्रामपूरात होणारा महामेळावा राज्यसरकारला महागात पडणार.प्रशांत डिक्कर. prashantdikkar:संग्रामपूर/ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नागझरी येथुन काढलेली शिव जनस्वराज्य यात्रा २० सप्टेंबर २०२४ रोजी संग्रामपूरात पोहचणार असुन शेतकरी, शेतमजुर,व महिलांच्या प्रश्नावर तहसिल मैदानावर विराट सभा होणार आहे. सोने आणि चांदी लवकरच नवीन विक्रम गाठण्याची शक्यता ( Gold ) कापुस सोयाबीन भाववाढ, कर्जमाफी, पिक विमा, व महिला बचत … Read more

स्वाभिमानीच्या शिवजन स्वराज्य यात्रेचा नागझरी येथून शुभारंभ( prashantdikkar )

  कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्याशिवाय स्वस्थ बसणार नाही! प्रशांत डिक्कर prashantdikkar:शेतकरी शेतमजुरांसाठी फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात लाभ काहीच नाही. अशा अवस्थेची कोंडी फोडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एल्गार पुकारला आहे. त्याची सुरुवात आज दि. ४ सप्टेंबर बुधवार रोजी संत गोमाजी महाराज श्री क्षेत्र नागझरी येथून करण्यात आली. त्यासाठी आज पासून पुढील १५ दिवस शिव … Read more

४ सप्टेंबर च्या शिव जनस्वराज्य यात्रेत शेतकरी शेतमजुरांनी सहभागी व्हा-जिल्हाध्यक्ष उज्वल पाटील यांचे आवाहन.(Prashantdikkar)

  Prashantdikkar:शेगाव/कापुस-सोयाबिन भाववाढ कर्जमाफी व पिकविमा सह विविध प्रश्नांवर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात उद्या बुधवार ४ सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र नागझरी येथुन शिव जनस्वराज्य यात्रेचा प्रारंभ होणार असुन या यात्रेत शेतकरी शेतमजूर व युवकांनी सहभागी व्हा. असे आवाहन स्वाभिमानीचे जिल्हाअध्यक्ष उज्वल पाटील चोपडे यांनी केले आहे. शेतकरी,शेतमजूर,महिला बचत गट, व युवकांच्या प्रश्नावर … Read more

स्वाभिमानीची आंदोलनाची दिशा ठरली.. कापुस सोयाबीन भाववाढ व कर्जमाफी यांसह विविध मागण्यासाठी स्वाभिमानीची शिव जनस्वराज्य यात्रा..( prashantdikkar)

  prashantdikkar:४ सप्टेंबर २०२४ पासुन श्री क्षेत्र नागझरी येथुन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सरकार वठणीवर यावे याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटना १९१ गावातुन ‘शिव जन स्वराज्य यात्रा’ काढणार असल्याचा मोठा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शिव जनस्वराज्य यात्रा ४ सप्टेंबर नागझरी येथुन १६ दिवसात १९१ गावात भ्रमण करीत सरकारने निर्णायक भूमिका न घेतल्यास दि. २० सप्टेंबर २०२४ … Read more