Police Bharti पोलिस भरती प्रक्रियेतील तांत्रीक व्यत्यय थांबवा भरती इच्छुक उमेदवारांचे प्रशासनाला निवेदन
Akola प्रतिनिधि अशोक भाकरे Akola अकोला, दि २८: महाराष्ट्र शासन जी पोलीस भरती प्रक्रिया घेत आहे त्यामधील तांत्रीक बिघाड दुर करुन तरुण तरुणींचे भविष्य वाचवावे असे आवाहन एका निवेदनाव्दारे जिल्हा प्रशासनाला करण्यात आले आहे. जिल्ह्यातील Police Bharti पोलीस भरती करिता फॉर्म भरण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर असून भरती प्रक्रिया ही अनेक वर्षांनी होत असून … Read more