Police Bharti “पोलीस भरती अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात यावी हर्षल पाटील फदाट यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी”

  “पोलीस भरती अर्ज Police bharti करण्यास मुदतवाढ देण्यात यावी हर्षल पाटील फदाट यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्या कडे मागणी” नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती समोर आली आहे. अर्ज भरताना वेबसाईट व्यवस्थित चालत नसल्याचा अनुभव उमेदवारांना येत आहे. त्यामुळे उमेदवारांना नाहक त्रास सहन … Read more