पिक विमा मिळून दिल्याचे श्रेय कोणी पण घ्या पण राहिलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळून द्या बालाजी सोसे यांनी सुनावले खरे बोल(pikvima)

  प्रतिनिधि सैय्यद जहीर Pikvima :गेल्या अनेक दिवसापासून पिक विमा मिळवून दिल्याचा श्रेय प्रत्येक नेते मंडळी घेत असतात पण पिक विम्याबद्दल या सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोणीच बोलायला तयार नव्हते त्यावेळेस शेतकरी डासाडासा रडत होते. पण शेतकऱ्याच्या मदतीला या मतदारसंघात एकही नेता समोर आला नाही म्हणून शेतकरी दिनांक १०डिसेंबर ते १५ डिसेंबर पहिलं उपोषण शेतकरी योद्धा … Read more

पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्याची दिशाभूल शेतकऱ्याला मिळाला फक्त १०% टक्के पिक विमा ( pikvima )

  Pikvima :संपूर्ण सिंदखेड राजा , देऊळगाव राजा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप पिक विमा कपाशीचा अवघ्या फक्त १० ते २० टक्क्यांनी मिळत आहे खरीप जवळपास ९० ते ९५ टक्के शेतकऱ्यांना अद्याप पिक विमा मिळाला नाही जो काही मिळाला तोही शेतकऱ्यांच्या तोंडाला पान फुटल्यासारखा आणि शेतकऱ्याला व्यतीत आणणारे आहे. 26/ 11/2023 रोजी सिंदखेड राजा तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा … Read more