परभणी येथे दलित वस्तीतील चालविलेलेकोबींक ऑपरेशन थांबविण्यात यावे याकरिता समतेचे निळे वादळ ह्या सामाजिक संघटनेचे बुलढाणा जिल्हा अधिकारि मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनसादर.(parbhaninews)

  अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनीधी parbhaninews:मलकापूर, समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखडे यांच्या उपस्थितीत जिल्हा अधीकारी यांना निवेदन देण्यात आले परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या शिलालेखाची समाज कंटकांने नासधूस केल्याने प्रचंड जनक्षोभ निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर उद्देशिकेची विटंबना करणाऱ्यास अटक केली … Read more