वर्धा जिल्ह्यात अवैध धंद्याला मिळाली संजीवनी ( noorulhasan )
प्रतिनिधी सचिन वाघे noorulhasan:वर्धा :- 2 वर्षां अगोदर पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे वर्धा जिल्ह्यात आले त्यांच्या नावाची दहशत जनतेला दिसली. त्यांच्या कामाच्या पद्धतीने वर्धा जिल्ह्यात मोठया प्रमाणात अवैध धंदे आपोआप बंद झाले. हा त्यांचा प्रभाव त्यांनी प्रत्येक पोलीस स्टेशन ला जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला इतकेच नाही तर तुमचे … Read more