राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समुद्रपूर शहराध्यक्ष पदी मधुकर कामडी यांची नियुक्ती..(sharadpawar)

  प्रतिनिधी सचिन वाघे sharadpawar:समुद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समुद्रपूर शहराध्यक्ष पदी मधुकर कामडी यांची नियुक्ती करण्यात आली.सदर नियुक्ती कार्यक्रम वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे,जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली. त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana) मधुकर कांबळे … Read more