आमदार श्री मनोज कायंदे यांचा एक फोन आणि 96 तासांमध्य डीपी चालू ( manojkaynde)
प्रतिनिधि सैय्यद जहीर manojkaynde:सतत शेतकरी कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमीच अडचणीत असल्याने शेतकऱ्याला नाहक त्रास भोगाव लागतो पळसखेड चक्का येथील गेल्या एक वर्षापासून शेतामध्ये डीपी बंद अवस्थेमध्ये होती. शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य ज्येष्ठ नागरिक, समाजसेवक, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूचा सत्कार सोहळा.(sharadpawar) म्हणून शेतकऱ्याचे खरीपचे पीक तर गेलेच पण रब्बीचे पीक सुद्धा हातामधून जाणार असल्याने … Read more