रेती चोरीवर शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेध. ( mahsulnews)
प्रतिनिधी :- सचिन वाघे mahsulnews:हिंगणघाट:- हिंगणघाट व समुद्रपूर तालूक्यातील रेती डेपोच्या आडून सर्रास २४ तास वाळू उपसा केला जात आहे. मागील दोन वर्षापासून हा प्रकार सर्रास सुरु असून करोडो रुपयाचा महसूल चोरी केला गेला आहे. आता सुद्धा अश्याच प्रकारची रेती तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरात रेती पुरविण्याचा शासनाचा हेतू हे असले … Read more