मधमाशांच्या हल्ल्यात पाच ते सहा जण जखमी

  चिंचपूर :- खामगाव तालुक्यातील चिंचपूर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामनवमीनिमित्त कथा वाचन श्री श्रृंग ऋषी संस्थान चिंचपूर येथे करण्यात येते याही वर्षी गावापासून एक ते दीड किमी अंतरावर जंगलात असलेल्या निसर्गरम्य पर्यटन स्थळी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासून अंदाजे तीनशे पेक्षा जास्त महिला पुरुषांनी प्रसाद घेतला व श्रृंग ऋषी संस्थान येथून घरी … Read more