बारा वर्षांपासून चाललेले क्रीडा संकुलाचे काम कधी होईल पुर्ण ?( lonarnews )

  lonarnews:लोणार तालुक्यातील खेळाडू यांना तालुका क्रीडा संकुल व सोयी उपलब्ध करून देणे बाबत दिनांक 1 सप्टेबर 2024 ला लोणार येथील खेळाडू व लोणारकर’ टीम च्या वतीने मा. आमदार डॉ. संजयजी रायमुलकर आमदार मेहकर विधानसभा मतदारसंघ याना निवेदन देण्यात आले. सध्या लोणार येथील खेळाडूंना खेळण्यासाठी कुठे ही जागा शिल्लक नाही तसेच लोणार तालुक्यातील विद्यार्थी व … Read more

लोणार शहराचे रस्ते झाले खड्डेच खड्डे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची जनतेशी मागणी ( lonarnews )

  लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर lonarnews:जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे प्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळखले जाते शहरात देश-विदेशातील लोकांना या शहराचा आकर्षण आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात ते सरोवराचा सौंदर्य तर डोळ्यात साठवून ठेवतात पण शहरात फिरतांना तर त्यांना इथल्या अवस्थेची किडस यावी अशी परिस्थिती लोणार शहरात झालेली आहे. लोणार नगरपालिकेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षेतेमुळे लोणार … Read more

महाराष्ट्र शासन इतर बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांच्या माहितीचा तालुकास्तरीय मेळावा उत्साहात संपन्न( lonarnews )

    लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर lonarnews:महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग व ज्ञानदीप माध्यमिक, प्राथमिक आश्रम शाळा तांबोळा तसेच ज्ञानगंगा आश्रमीय विद्यामंदिर खळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 31 ऑगस्ट 2024 वार शनिवारला इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी लोणार येथील श्री मंगल कार्यालय … Read more

राज्य माहिती आयोगाच्या आदेशाची अव्हेलना (Lonarnews)

  लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर   Lonarnews:-जन माहिती अधिकारी पंचायत समिती कार्यालय लोणार अंतर्गत ग्रामपंचायत ,पर्डा,धायफळ गावातील विविध विकास कामांच्या संदर्भात मागितलेल्या माहितीविषयी राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे सादर केलेल्या द्वितीय अपिलावर राज्य माहिती आयोगाने दिनांक,16.5.2024 ला आदेश देऊनही जन माहिती अधिकारी पंचायत समिती कार्यालय लोणार अधिकारी यांनी सुनावणीस टाळाटाळ केल्याचा प्रकार उघडकीस आला. … Read more

महाविकास आघाडीच्या वतीने बस स्टॅन्ड चौकात तोंडाला काळया पट्ट्या बांधून व झेंडे दाखवून सरकारच्या विरोधात निषेध करण्यात आला (Lonarnews)

  लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर Lonarnews:लोणार तालुका कांग्रेस कमेटी व शहर कांग्रेस कमेटींच्या वतीने लोणार लोणार बस स्थान समोर लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश मापारी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वात मा विकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्तेयांनी तोंडाला काळ्यापट्टा बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन महिला विरोधी महायुती … Read more

महाविकास आघाडीची लोणार तालुका बंदची हाक ( lonarnews )

  लोणार तालुका प्रतिनिधि  सय्यद जहीर Lonarnews:महाविकास आघाडीच्या माध्यमाने लोणार बंदची हाक देण्यात आली याविषयीचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. अनुसूचित जाती अनुसूचित जमातीत वर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करा (Yavalnews )) महाराष्ट्रात होणाऱ्या चिमुकल्या मुलींवर व महिलांवर अत्याचार करून दोषी मोकाट फिरत आहेत, राज्य शासनात बसलेले निष्क्रिय गृहमंत्री त्यांना अभय देत आहे. … Read more

अण्णाभाऊ साठेंचे विचार समाजाला एकसंघ करणारे प्रा.डॉ. गोपाल बछिरे ( lonarnews )

  लोणार प्रतिनिधि सय्यद जहीर lonarnews:अण्णाभाऊ साठेंचे विचार समाजाला प्रेरीत करून एकसंघ करणारे असे वक्तव्य आपल्या भाषणातून प्रा.डॉ. गोपाल बछिरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात केले. एमआईएम’चे शाकीर रज़ा यांचा शिवेसनेत प्रवेश ( sanjaygaikwad ) शारा येथेल समाज सभामंडपात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे … Read more