लोकसभा : निवडणूक निरीक्षक सेंथील कुमार यांनी केली पोलीस नियंत्रण कक्षाची पाहणी! ( buldhanaLoksabha )

  buldhanaLoksabha :बुलढाणा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोगाचे निवडणूक निरीक्षक सेंथील कुमार यांनी आज गुरुवारी (दि. १८) निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बुलढाणा जिल्हा पोलीस विभागासाठी श्री सेंथील कुमार यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. २ एप्रिल पासून ते बुलढाण्यात आहेत. पोलीस दल व केंद्रीय निवडणूक आयोग … Read more

आमदार श्वेता महाले, जिल्हाध्यक्ष गणेश मानटे यांची भाजप बंडखोर शिंदेंशी बंदद्वार चर्चा! तिघांना उध्या नागपुरात येण्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे फर्मान ( loksabha )

  बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दस्तुरखुद्द भाजप लोकसभा प्रमुखांनी बंडाचे निशाण फडकविले आहे. यामुळे युतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आल्याने आज संध्याकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपर्क करून शिंदेंना उध्या रविवारी नागपुरात पाचारण केले आहे.loksabha आज शनिवारी संध्याकाळी जिल्हाध्यक्ष गणेश मानटे व आमदार श्वेता महाले यांनी घेतलेल्या भेटी नंतर प्रदेश कडून हे फर्मान देण्यात आले आहे. शिस्तबद्ध समजल्या … Read more

जिल्हाभरातून संदीप शेळकेंना ७० हजार पत्रे! जिल्ह्याच्या विकासाच्या सांगितल्या संकल्पना ( sandeepshelke )

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी बुलडाणा: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे. जनतेचा जाहीरनामा कार्यक्रमातून त्यांनी जिल्हावासियांना विकासाच्या संकल्पना मांडण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर गेल्या ६ महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल ७० हजार ७३३ जणांनी संदीप शेळके यांना पत्र लिहून विकासाच्या संकल्पना सांगितल्या. तसेच … Read more

बुलढाण्यात शिवसेनेतच लढत होण्याची चिन्हे! तीन दशके एकत्र झुंजले, आता एकमेकांना आव्हान ( lok sabha election )

  अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक ) बुलढाणा: गल्ली ते दिल्ली पर्यंत गाजत असलेला महायुती मधील जागा वाटपाचा संभ्रम दूर झाला असून ही जागा शिंदेगटाला मिळाल्याचे संकेत मिळाले आहे. यापूर्वी आघाडीत ही जागा ठाकरे गटाला सुटल्यात जमा आहे. यापरिनामी मागील ३ दशकांपासून एकत्र लढणारी शिवसेना आणि लाखो शिवसैनिक आता एकमेकांविरोधात लढणार आहे. यापरिनामी बुलढाण्याचे रणांगण … Read more