IAS आणि IPS अधिकारी; पगार, पॉवर जबाबदाऱ्यांमध्ये काय फरक आहे?(IAS )
IAS:केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना देशाच्या नागरी सेवेतील अनेक मोठ्या पदांवर काम करण्याची संधी मिळते. यापैकी IAS आणि IPS या अधिकारी थेट नागरिकांशी जोडलेले असतात. काही फरकाने परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना त्यानुसार ही पदे मिळतात. जमियते उलमाचे राज्याध्यक्ष हाफिज नदीम सिद्दिकी व विदर्भ … Read more