श्री संत सखु माऊली यांचा ५७ वा पुण्यतिथी उत्सव(Hingnghat)

    प्रतिनिधि। गुड्डू कुरैशी सप्ताभर वारकरी भजन आणि किर्तनाची मेजवानी Hingnghat:-सिंदी रेल्वे ता.१: महाराष्ट्रातील ब दर्जा प्राप्त तीर्थक्षेत्र विदेही श्री संत सखुआईचा अखंड हरीनाम पुण्यतिथी महोत्सव सोहळा दिनांक ३१/१०/२४ ते ०७/११/२४ पर्यंत पळसगाव बाई येथे भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करुन श्री संत सखुआई देवस्थान पंच कमेटी व श्री चे भक्तगण वतीने पुण्यतिथी महोत्सव साजरी करण्यात … Read more

महाविकास आघाडीची हिंगणघाट विधानसभा क्षेत्राची उमेदवारी अतुलभाऊ वांदिले यांना जाहीर(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट :- हिंगणघाट विधानसभा उमेदवारी करिता आपल्यालाच मिळावी या करिता कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षातिल नेते यांची मागणी होती.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाची पकड अधिक मजबूत असल्यामुळे या ठिकाणी उमेदवारी आपल्याला मिळावी. न्यायालयाच्या आदेशाने वसतिगृह अधीक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लागणार(Lonar) या करिता अतुल वांदिले, सुधीर कोठारी, राजु तिमांडे यांनी … Read more

रोटरी क्लब हिंगणघाटतर्फे 150 पेक्षा जास्त विद्यार्थिनींसाठी व्यक्तिगत स्वच्छता आणि सुरक्षा जागरूकता शिबिराचे आयोजन ( Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट :- मुलींच्या आरोग्य, सुरक्षा आणि आत्मविश्वासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब हिंगणघाटने एक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले, ज्यामध्ये एकलव्य आदिवासी आश्रम शाळेच्या 150 पेक्षा जास्त विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. या शिबिराचा मुख्य उद्देश “वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व” आणि “गुड टच आणि बॅड टच” यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थिनींना जागरूक करणे हा होता. … Read more

हिंगणघाटमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या उपस्थितीत ‘ब्यूटी एक्स्पो’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.(Hingnghat)

  प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी Hingnghat:हिंगणघाट :- हिंगणघाट शहरात आयोजित हिरकणी बिझनेस अवॉर्ड्स आणि ब्यूटी एक्स्पो मोठया उत्साहात संपन्न झाला. या भव्य कार्यक्रमाचे आयोजन कनक यूनिक ब्यूटी पार्लरच्या व्यावस्थापक मीना सोनटक्के यांनी केले, तर ब्यूटी डे टू डेस प्रदीप मारोटकर यांनी याचे संचलन केले.या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे* उपस्थित होत्या.ज्यांनी आपल्या साधेपणा … Read more

पल्लवी मुडे या विद्यार्थिनीची राज्यस्तरीय थालीफेक स्पर्धेकरिता निवड(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट, दी : 18 ऑक्टोंबर 2024, क्रीडा व युवक सेना संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि वर्धा जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय थाली फेक पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar) स्पर्धेत ज्ञानदीप विद्यानिकेतनच्या 14 वर्ष गटातील पल्लवी मुडे या विद्यार्थिनीने विजय प्राप्त करून राज्यस्तरीय … Read more

तेरवीच्या खर्चाला बगल देत आरंभ बहुउद्देशीय संस्थेला 51000 हजाराची मदत(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाटयेथील सेवानिवृत्त शिक्षक पाडुरंग विरूळकर दि 6/09/24 ला कर्करोगाने निधन झाले.त्याच्या मृत्यू नंतर त्यांचे पार्थिवाचे त्यांच्या इच्छेनुसार आचार्य विनोबा भावे वैद्यकीय विद्यालय सावंगी येथे परिवारानी दान केला. मेहकर लोणार तालुक्यातील प्रलंबित समस्या तत्काळ निकाली काढा,अन्यथा ठिय्या आंदोलन नागवंशी संघपाल पनाड मेहकर लोणार विधानसभा, वंचित नेते (Lonar ) त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी समाजाचे … Read more

पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट (त). ग्रुप तर्फे शहीद नितीन पुट्टेवार यांना दिली श्रद्धांजली.(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट :- स्थानीय चौधरी वॉर्ड चे निवासी. शहीद नितीन पुट्टेवार हे सेंट्रलं रिजर्व पोलीस फोर्स मध्ये 2000 ला नियुक्त झाले होते. दहा महिन्याचे कठोर प्रशिक्षण प्राप्त करून. त्यांची पहिली तैनाती व्हीआयपी एरिया दिल्ली ला झाली आणि आज ज्या दिवशी 18/10/2001 ला वीर गती प्राप्त झाली. विभाग स्तरिय क्रिकेट टूर्नामेंट के लिए … Read more

फनिष सामाजिक विकास संस्थे अंतर्गत चाळविण्यात येणाऱ्या रुग्णमित्र – फॉउंडेशनला पाच हजाराची आर्थिक मदत(Hingnghat)

  प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट येथील रुग्णसेवेत अग्रेसर असलेल्या फनिष सामाजिक संस्था अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या रुग्णमित्र – फॉउंडेशनला पती स्व. पांडुरंगजी विरुळकर स्मृती प्रित्यर्थ रुपये पाच हजार रुपयाचा धनादेश येथील सामाजिक कार्यकर्ता व जि. प. शाळेतील शिक्षिका श्रीमती राजश्री विरुळकर यांनी दि 14 ऑक्टोंबरला एका कार्यक्रमात या फाऊंडेशनचे संस्थापक रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या स्वाधीन केला … Read more

निशिकांत सिंगरु यांची भाजपा किसान आघाडीचे (ग्रामीण)तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती..(Hingnghat)

प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट,दि.१७ ऑक्टो हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील शेगाव(कुंड) येथील सामाजिक कार्यकर्ते निशिकांत सिंगरू यांची भारतीय जनता पार्टीचे किसान आघाडी मोर्चाच्या हिंगणघाट ग्रामीणच्या तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar) सदर नियुक्ती भाजपा किसान आघाडी तालुका अध्यक्ष सरपंच योगेश बोंडे यांनी केली आहे. उपरोक्त नियुक्तीचे पत्र त्यांना विधानसभा क्षेत्राचे … Read more

विभाग स्तरिय क्रिकेट टूर्नामेंट के लिए चयन.(Hingnghat)

प्रतिनिधी सचिन वाघे Hingnghat:हिंगणघाट :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद वर्धा द्वारा पिकविम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ विमा द्या…(Ravikanttupkar) 16 ऑक्टोबर को पॅसिफिक क्रिकेट ग्राउंड हिंगणघाट में जिल्हा स्तरीय अंडर 19 गर्ल्स क्रिकेट मैच में महेश ज्ञानपीठ हाई स्कूल हिंगनघाट की अंडर 19 … Read more