चष्मा आता विसरा! भारतात जादुई ‘आय-ड्रॉप’ला मिळाली मंजूरी; कमी दिसणाऱ्यांसाठी संजीवनी..(glasses)
glasses:कमकुवत दृष्टी असलेल्या लोकांना यापुढे चष्मा घालण्याची गरज नाहीये. अस्पष्ट दृष्टी असलेल्या आणि चष्म्याशिवाय काहीही वाचू शकत नसलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवीन ‘आय ड्रॉप्स’ला भारतात मान्यता देण्यात आलीय. मुंबईस्थित एंटोड फार्मास्युटिकल्सने प्रीस्बायोपिया उपचारासाठी PresVu Eye Drop विकसित केला आहे. प्रिस्बायोपिया नैसर्गिकरित्या वृद्धत्वासह उद्भवते, ज्यामुळे जवळच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. सेंट्रल … Read more