वनविभागाच्या कारवाईत अखेर ५ लाखांचे सागवान जप्त; वनविभाच्या ही मोठी कारवाई ( forestnews )
अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक ) बुलढाणा: तालुक्यातील गिरडा परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सागवान तोडून नेणाऱ्या एका व्यक्तीस ताब्यात घेत. वनविभागाने केलेल्या चौकशीअंती एका सुताराच्या कामठ्यावर कारवाई मोठी कारवाई करत वनविभागाने जवळपास १० घनमीटर गासवान, रंधा मशीन व इतर साहित्य सह असा तब्बल पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र या प्रकरणी दोन आरोपींना मुद्देमालासह … Read more