शेतकऱ्यांच्या पिकाची नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी.( formernews )

  लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर बीबी, कीनगाव जटुटु,भुमराळा परिसरात वन्य प्राण्यांची संख्या खूपच वाढली असून जंगली प्राण्यांचा जास्तच उद्रेक वाढला आहे .त्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान होत आहे. तरी संबंधित वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरीही बीबी, कीनगाव जटुटु,भुमराळा महसूल … Read more

महसुलाचे अधिकार वापरणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची शेख सईद शेख कदीर यांची मागणी,!! ( foreshtnews )

  foreshtnews: मेहकर चे तत्कालीन सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी व घाटबोरी वन परक्षेत्र अधिकारी,वनपाल,वनरक्षक,यांनी अवैध्य रेती वाहतूक प्रकरणी आपल्या अधिकाराचा केला दुरुपयोग, शेख सईद शेख कदिर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछडा वर्ग संघटना नई दिल्ली चे वतीने दिनाक,15/4/2024 रोजी उप वन संरक्षक अधिकारी बुलडाणा यांचे दालनात निवेदन सादर केले निवेदनात गेल्या कित्तेक वर्ष पासून … Read more

वनपरीक्षेत्रात अवैध डांबरी रस्त्याच्या प्रकरणातील तो भ्रष्ट वनरक्षक अध्यापही मोकाटच.?( foreshtnews )

तक्रारदाराची चिरी-मिरी देऊन केले तोंड बंद.  या प्रकरणात वरिष्ठ अधिकारीयांनी चौकशी करून संबंधित वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करावे  या प्रकरणात होणार लवकरच तक्रार भ्रष्ट वनरक्षक प्रदीप मुंडे यांचेवर टांगती तलवार  foreshtnews :बुलढाणा :- जिल्ह्यात येत असलेल्या तरोडा ते तारापूर वनपरीक्षेत्रातून जाणाऱ्या अवैध डांबरी रस्त्याची चौकशी करण्याची मागणी गेल्या वर्षभरा पासून शासनाच्या दारी रेटून धरण्यात आली … Read more

माहितीचा अधिकार झाला डोकं दुःखी .आणि प्रशासन मात्र फार सुखी संबंधित प्रकरणात कारवाही तर नाहीच उलट सुलट चर्चेला उधाण ( foreshtnews )

  माहिती अधिकारातील माहिती प्राप्त होऊन कारवाई शुन्य.प्रकरणात अनेक चर्चेला उधाण. अनिल सिंग चव्हाण / बुलढाणा foreshtnews: बुलडाणा:-तरोडा ते तारापूर वनक्षेत्रातून झालेल्या अवैध डांबरी रस्त्याची चौकशी करून माहे एप्रिल मे २०२३ मध्ये बिटावर कार्यरत प्रदीप मुंडे वनरक्षक पश्चिम कोथळी यांना निलंबित करणे बाबत माहिती माहिती अधिकारांतर्गत मांगीतल्या गेली होती. परंतु सदर प्रकरणाची कोणतीही चौकशी झाली … Read more

घाटबोरी, खामगाव वनपरिक्षेत्राच्या सीमा वरती भागात जंगलाला मोठे आग ( foreshtnews )

  बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घाटबोरी आणि त्याच्या लगतच्या खामगाव वन परिक्षेत्राच्या सीमावर्ती भागातील जंगलाला ६ एप्रिल रोजी दुपारी आग लागली. त्यामुळे लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट झाल्याचा अंदाज आहे. मात्र या दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले. ही आग नेमकी कशामुळे लागली ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. देऊळगाव साखर्शा गावाजवळ … Read more