दातासंबंधी चिंतेवर विजय मिळविणेः चिकित्सेकरिता तणावमुक्त डॉक्टर व्हिजीटचा तुमचा मार्ग ( dr.utkrshadeshai )
डॉ. उत्कर्षा बसाखेत्रे देसाई, बीडीएस, दंतचिकीत्सक, समुपदेशन मानसशास्त्रज्ञ संचालक, बिलिंग स्माईल्ज dr.utkrshadeshai:दातासंबंधी चिंता म्हणजे डेंटल एन्जायटी सतावतेय का? ही चिंता तुमच्या तोंडाच्या आरोग्यावरही परिणाम करू शकते! वेदनेची भीती, अज्ञात किंवा भूतकाळातील नकारात्मक अनुभव दंतचिकित्सेसाठी आवश्यक ती काळजी घेण्यात अडथळा निर्माण करू शकतात. पण इथे एक चांगली बातमी आहेः दंत चिंतेवर मात करणे पूर्णपणे शक्य … Read more