मोकाट कुत्र्यांचा हल्ला आठ वर्षीय बालीका, गंभीर जख्मी, ( Dognews )
इस्माईल शेख बुलढाणा जि. प्र. शेगांव .शहरात मोकाट कुत्र्यांचा हौदोह दिवसेंदिवस वाढत चालला असून अनेक लोकांनवर कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला चढवून जख्मी केले आहे. तर दि.२८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी कु.रित कन्हैयालाल चौधरी या आठ वर्षीय बालीकेवर चार ते पाच मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून गंभीरपणे जख्मी, केल्याची घटना धानुका कंम्पाऊंड येथे घडली. क-हेवडगांवमध्ये भगवे वादळ … Read more