कलकत्ता येथील महिला डॉक्टर वर बलात्कार करून हत्या केल्याच्या निर्घृण घटनेच्या विरोधात शेगाव शहरात महिलांचा आक्रोश.. कॅन्डल मार्च काढून महिलांनी केला पश्चिम बंगाल सरकारचा जाहीर निषेध.( murdernews )
इस्माईल शेख सह अमीन शेख शेगाव / बुलढाणा murdernews:शेगाव.महिला वरील अत्याचार बंद करण्याकरिता केंद्र शासनाने हस्तक्षेप करण्याची केली मागणी.. शेगाव: संपूर्ण देशभरात गाजत असलेल्या कलकत्ता येथील मेडिकल कॉलेज मधील प्रशिक्षु महिला डॉक्टर यांच्यावर बलात्कार करून तिची निर्गुण हत्या केल्याच्या घटने प्रकरणी दोषी असलेल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी. या मागणीसाठी शेगाव शहर भारतीय जनता पार्टी … Read more