तूमचा मोबाईल नंबर द्दया ,मी तुम्हाला लाईक करतो ,असे बोलून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी स्रीलंपटा विरुद्ध गुन्हा दाखल ( crimenews )

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगांव तूमचा मोबाईल नंबर द्दया ,मी तुम्हाला लाईक करतो ,असे बोलून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शेख इरफान शेख दिलदार या स्री लंपटा विरूध्द शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हकिकत अश्या प्रकारे आहे की श्री.गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज जवळ आरोपी हा विवाहित महिलेस वाईट उद्देशाने पाहून म्हणाला की तुम्ही मला … Read more

मुलाविरुद्धची विनयभंगाची तक्रार मागे घेण्यासाठी १० लाखांची मागणी; मुलाच्या वडिलांनी केली आत्महत्या! शेगाव तालुक्यातील थरारक घटना ( crimenews )

  इस्माईल शेख शेगाव शेगाव: शेगाव तालुक्यातील त्रितव गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काल एका १४ वर्षीय मुलाला मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. तक्रारीवरून वैभव हिंगणे या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे, ज्या मुलीचा विनयभंग झाल्याची तक्रार देण्यात … Read more

तू माझ्याशी लग्न कर असे बोलून 29 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तेल्हारा तालुक्यातील युवकाविरुद्ध गुन्हा. ( crimenews )

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव: शहर पोलीस स्टेशनचे हद्दीत 29 वर्षीय महिलेचा हा धरून तू माझ्याशी लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेल असे बोलून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तेल्हारा तालुक्यातील कवठा येथील युवकाविरुद्ध शहर पोलिसांनी विनयभंग चा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशीही तेल्हारा तालुक्यातील कवठा येथील अनिकेत अनिल हिरोडे हा दारू … Read more

कारंजा शहरात होते R K ब्रांड गुटख्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी ( rkgutkha )

    अक्रम रेघीवाले कारंजा तालुका प्रतिनिधी   कारंजा शहराला ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जात होते, काही वर्षांपूर्वी शासनाने गुटखा, सुगंधीत तंबाखू वर बंदी घातली आहे, गुटखाबंदीचा आदेश हा केवळ कागदापुरताच र्मयादित राहिला आहे की काय असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे, कारंजा शहरामध्ये सर्रास शासनाने राज्यात गुटखा बंदी केली आहे. मात्र, कारंजासह जिल्ह्यात सध्या … Read more

श्रींच्या दर्शनासाठी शेगाव येथे आलेल्या खामगाव येथील विद्यार्थ्यांची जुनी पोलीस चौकी जवळून दुचाकी लंपास. अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल. ( crimenews )

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव: श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शनाकरिता खामगाव येथून आलेल्या विद्यार्थ्यांची हेंडल लॉक करून ठेवलेली गुचकी जुनी पोलीस चौकीजवळ अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजून पाच मिनिटाच्या दरम्यान घडली. याबाबत शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेगाव शहर पोलीस … Read more