कर्मच्यार्याला अश्लिल शिवीगाळ व जिवेमारण्याची धमकी, एसटी डेपो सुपरवायझर विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )
इस्माईल शेख सह अमीन शेख crimenews:शेगांव . येथील एसटी कर्मचारी प्रमोद पोहरे यांना डेपो सुपरवायझर यांनी अश्लिल शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि. २८ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान आळसणा रोडवरील एसटी आगार येथे घडली. लोणार तहसील कार्यालयात लघुशंकेचे वांधे ! ( tahsilnews ) हकीकत अशा प्रकारे आहे कि एसटी डेपो … Read more