अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेप व 50,000/- रू दंडाची शिक्षा(courtnews)
courtnews:मलकापूर: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेप व 50000 रू दंड तसेच दंड न भरल्यास 2 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा देण्याचा आदेश दिनांक 09/12/2024 रोजी मलकापुर येथील वि. जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा विशेष न्यायाधिश श्री. एस. व्ही. जाधव साहेब यांनी आरोपीस सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापुर येथे राहणारी अल्पवयीन … Read more