लोणार तालुका कांग्रेस कमेटी व शहर कांग्रेस कमेटीच्या वतीने तहसील समोर धरणे अदोंलन ( Congressnews )

  सय्यद जहीर लोणार तालुका प्रतिनिधि Congressnews:आज लोणार तालुका कांग्रेस कमेटी व शहर कांग्रेस कमेटीच्या वतीने तहसील समोर धरणे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. तसेच थकीत पिक विमा रक्कम वितरण तसेच इतर समस्यांबाबत अदोंलन लोनार तालुका कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेश मापारी, शहर कांग्रेस कमेटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वात आज तहसील … Read more