पीक विमा कंपन्यांची मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश मुंबई, दि. ४ : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने मदत करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विमा कंपन्यांना दिले. वर्षा निवासस्थानी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम अंमलबजावणीबाबत आढावा बैठक … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वर्धा जिल्हयात अधिक बळकट करण्यासाठी अतूल वांदिलेंना पवारांचे कानमंत्र…..

  अतुल वांदीलेंना नागपूर येथे बोलावून घेत झाली संघटनात्मक चर्चा….. प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्याशी सखोल चर्चा केली. नागपूर येथील रेडीसन ब्ल्यू हॉटेल येथे शरद पवार आले असता ही संघटनात्मक … Read more

अट्रावल येथे पुतळा विटंबणा दंगल प्रकरणी २o५ संशयितांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल १५ जणांना पोलीसांनी केली अटक

  यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी सकाळी दहा ते साडेदहा वाजेचे सुमारास दोन गटात झालेल्या हाणामारीत घटाकडील सुमारे १०ते १२ जण जखमी झाले होते या प्रकरणी दोन्ही गटासह शासनाचे वतीने पोलीस उपनिरिक्षक सुनीता मारूती कोळपकर व पोलीस कॉन्स्टेबल अशोक रमेश बाविस्कर अशा चार फिर्यादी दाखल झाल्या असून चारही फिर्यादीनुसार २o५ आरोपीं … Read more

महाराष्ट्र मराठा सोयरीक समाज बांधवांसाठी नवक्रांती देणारी ठरली..

  वधु वर परिचय मेळाव्यातून उपजातींना बगल देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला… हजारो वधू-वरांनी परिचय मेळाव्यात उपस्थिती दर्शविली.. बुलढाणा महाराष्ट्र मराठा सोयरीक अंतर्गत मराठा वधु वर परिचय मेळाव्यात एक हजार च्या पुढे वधू-वरांनी घेतला सहभाग. मराठा समाजातील सर्व उपजाती बाजूला सारून महाराष्ट्र मराठा सोयरीकची नवक्रांती व परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे मत संस्थापक सुनील जवंजाळ … Read more

दौंड तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याकरिता शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचा पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे पाठपुरावा !!

  दौंड : दौंड तालुक्यातील पानशेत, वरसगाव, उजनी, नाझरे, वीर धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणेकामी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळासह दि.२५ रोजी पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे पुणे येथे भेट घेतली. यावेळी पासलकर यांनी प्रकल्पग्रस्तांचे शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध प्रश्न मार्गी लावणेबाबत मंत्री महोदयांचे बैठकीत चर्चा केली. यावेळी पानशेत … Read more

सूनगाव येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवर राशी सिड्स 659 कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केली शेताची पाहणी

  गजानन सोनटक्के जळगाव जा जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील चार शेतकरी यांनी तक्रारीत म्हटले की त्यांनी उसरा बु शिवारात गट नं 75 13 14 व सूनगाव भाग 2 मधील 791 शेतात राशी कंपनीचे 659 हे कपाशीचे वाण पेरणी केली परंतु बियाणे पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे आज रोजी कपाशीच्या … Read more