तलवारीने कापला केक- गुन्हा दाखल.बीबी पोलीस स्टेशन ची कारवाई ( Cakenews )
Cakenews:दि.28/05/2024 रोजी बिबी पोलीस स्टेशन हद्दीतील खापरखेड घुले ता. लोणार जी.बुलढाणा या गावातील वैभव प्रल्हाद घुले वय-20 वर्षे याचा वाढदिवस असल्याने त्याने आपल्या मित्रांना आमंत्रित करून गावात रोडवर मोटरसायकल वर boss नाव लिहिलेले चार केक तलवारीच्या साहाय्याने कापुन हातात तलवार घेऊन दहशत निर्माण केली. व धड्याक्यात वाढदिवस साजरा केला. मात्र त्याचे हेच कृत्य बीबी … Read more