बीबी बसस्थानकावर वाहतुकीची कोंडी.( busnews )

  लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर busnews:बीबी बस स्थानकावर वाहतुकीची नेहमी कोंडी होत असून मुख्य बाजारपेठेही बस स्थानक परिसरात असल्यामुळे छत्रपती संभाजी नगर ते नागपूर जाण्यासाठी सोयीस्कर असा मार्ग बीबी येथूनच जात असल्यामुळे या महामार्गावर नेहमी वाहतुकीची वर्दळ असते त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होताना दिसते. पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने सुरू असलेले अवैध धंदे बंद करा ( … Read more