गोंदिया आगार थेट चालविणार गोंदिया-लोणार बसफेरी(bus)
प्रतिनिधी सय्यद जहीर Bus:गोदिया आगाराची गोंदिया-लोणार-गोंदिया हि लांबपल्ल्याची एकमेव प्रतिष्ठित बसफेरी प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू असुन सदर फेरीस अमरावती येथील कामगार बदल देण्यात आलेले होते या कामगार बदल मुळे सदर फेरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फक्त अमरावती पर्यंत तिकिट देण्यात येत होते ,तसेच सदर फेरी अमरावती बसस्थानक येथे कामगार बदल मुळे एक ते दिड तास … Read more