सैलानी येथे भर रस्त्यावर वेंकीज ग्रुप म्हणून नावाजेल असलेल्या कंपनी कर्मचाऱ्यांची मनमानी(buldhana)

  जावेद शाहा बुलढाणा buldhana:सैलानी दर्गा येथे दररोज राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात त्यामुळे वाहनांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते परंतु वाहन चालक हे त्यांचे वाहन पार्किंग मध्ये न लावता रस्त्यावर मधोमध उभे करताना दिसून येत असून मोठ्या प्रमाणावर वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रोटरी क्लब हिंगणघाटतर्फे 150 पेक्षा जास्त विद्यार्थिनींसाठी व्यक्तिगत स्वच्छता आणि … Read more

रक्तदान करुन शहीद जवान अक्षय लक्ष्मण गवते यास परिसरातील नागरिकांनी वाहीली आदरांजली(buldhana)

  जावेद शहा. बुलढाणा प्रतिनिधी buldhana:दि. 20 ऑक्टोबर वर्षभरापूर्वी आज रोजी देशातील पहिले शहिद अग्नीविर जवान अक्षय लक्ष्मण गवते यांना विरमरण आले होते. आज त्यांच्या शहीद दिनानिमित्त पिंपळगाव सराई गावाचे वतीने पुण्यस्मरण व रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी परिसरातील बहुसंख्य युवक-युवती व नागरीकांनी रक्तदान करुन वेगळ्या प्रकारे शहीद जवान अक्षय गवते यास आदरांजली … Read more

डॉ.प्रविणदादा पाटील वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद यांच्यावतीने आदिवासी गाव गोमाल येथे आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर (Buldhananews)

  इस्माईल शेख सह अमीन शेख Buldhananews:आदिवासी गाव गोमाल हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी रस्ता नसलेले गाव. रास्ता नसल्यामुळे येथेदळणवळणाची साधन नाहीत.गावातील नागरिकांना रोज जाण्यायेण्यासाठी ५ किमी पायपीट करावी लागते. हिंगणघाट शहरातील शेकडो तरुणांसह महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश ..( sharadpawar ) आपल्याला स्वातंत्र्य भेटून ७७ वर्षानंतरही या गावात आरोग्य सुविधेअभावी आमची महीला … Read more

डॉ. गोपाल बछिरे यांची संपूर्ण बुलढाणा जिल्हा संघटक पदी नीवड ( buldhananews )

  सय्यद जहीर लोणार डॉ. गोपाल बछिरे यांची संपूर्ण बुलढाणा जिल्हा संघटक पदी पुनर निवडीचे आदेश सामना वर्तमानपत्राच्या माध्यमाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी जाहीर केले आहे. buldhananews:मुंबई येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पद नियुक्ती संदर्भात चर्चा झाली त्या चर्चेत बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्रभाऊ … Read more

महाराष्ट्रातील ४०‌‌ सह्याद्री रत्नांमध्ये अनिल मोरे यांचा समावेश सह्याद्री रत्न पुरस्काराने अनिल मोरे सन्मानित ( buldhananews )

  सय्यद जहीर लोणार /बुलढाणा buldhananews:ऐतिहासिक वारसा आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याला शोभुन दिसेल असा दिमाखदार सोहळा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त भारत सरकार सूक्ष्म लघु एवं मध्यम मंत्रालय वतीने सोहळा काल पार पडला. राज्यभरातील विविध क्षेत्रातील विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अवलियांना ७८व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सह्याद्री रत्न पुरस्कार २०२४ या पुरस्काराने गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील विविध … Read more

पात्र लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावे लोणार तहसीलदार भुषण पाटील यांचे आवाहण (buldhananews )

  लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर   buldhananews:राज्यतील महिलांचे सशत्कीकरण व्होवे त्याचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन व्हावे महिलांना आत्मनिर्भर बनविने या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाने सुरु केली आहे. भाजप आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डने स्वतःवर झाडली गोळी; कारण…( Buldhana crime update ) लाभासाठी 31.ऑगष्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे. अर्ज भरण्यासाठी … Read more

धान्य वितरण कमिशन दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत मिळावे या व इतर मागण्या साठी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने तहसीलदारांना निवेदन..( buldhananews )

  इस्माईल शेख सह अमिन शेख buldhananews:शेगाव: स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने धान्य वितरणाचे कमिशन दर महिन्याच्या दहा तारखेच्या आत मिळावे या व इतर मागण्यासाठी चे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने शेगाव येथील तहसीलदार यांना सोपविण्यात आले.. विदर्भ तलाठी संघाचे तहसील कार्यालय लोणार समोर एक दिवशीय धरणे आंदोलन…( Andolannews ) जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या नावाने पाठविण्यात आलेल्या या … Read more

मारवाडी ब्राह्मण समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन डॉक्टरांच्या हस्ते सत्कार ..(buldhananews )

  इस्माइल शेख सह अमीन शेख शेगाव buldhananews:शेगाव: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणारी दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण करणाऱ्या मारवाडी ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा समाजातील प्रतिष्ठित डॉक्टरांच्या हस्ते गुणगौरव पुरस्कार प्रमाणपत्र, व भेटवस्तू देऊन सत्कार ,सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. शेगाव शहरातील मध्यभागी असलेल्या भैरव चौकातील मारवाडी ब्राह्मण हितैषी … Read more

दहा दिवसातून एकदा स्वच्छ पाणीपुरवठा न केल्यास नगरपालिकेला कुलूप लावू :-डॉ. गोपाल बछिरे ( buldhananews )

  लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर   buldhananews:लोणार नगरपरिषदेने किमान दहा दिवसातून एकदा स्वच्छपाणीपुरवठा न केल्यास नगर परिषदेस कुलूप लावून आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे व नगरसेवक गजानन जाधव यांनी लोणार न.प. मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला. जागतिक दर्जाचा पर्यटन स्थळ असलेलं लोणार शहराला महिन्यातून एकदा … Read more

कु धनश्री उंबरकर चे कौतुक ( buldhananews )

  इस्माईल शेख सह अमीन शेख buldhananews:शेगाव येथील जेष्ठ पत्रकार,डिजिटल मिडिया परिषद चे जिल्हाध्यक्ष अनिल उंबरकर यांची मुलगी कुमारी धनश्री उंबरकर हिला एसएससी इयत्ता दहावीच्या परीक्षेत 84 टक्के गुण मिळाले. अकोल्यात शेतकरी पेटला बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केला चक्का जाम ( formernews ) याबद्दल शेगावातील पत्रकार बांधवांनी कुमारी धनश्रीचे अभिनंदन केले अ भा श्री गुरूदेव … Read more