जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त मदिना मायनॉरिटी अँड एज्युकेशन मल्टीपर्पज सोसायटी रक्तदान शिबिर आयोजित (Buldhana )

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी Buldhana:बुलढाणा, दिनांक 15/9/2024 रोजी,अलमदीना मायनॉरिटी अॅण्ड एज्युकेशनल मल्टीपर्पज सोसायटी, बुलडाणा रजि. नं. 14531 MH867/2012 BLDमानवां मध्ये सर्वोत्कृष्ट तो आहे जो मानवांसाठी उपयुक्त आहे. (प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) डॉ.प्रविणदादा पाटील वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद यांच्यावतीने आदिवासी गाव गोमाल येथे आरोग्य तपासणी व … Read more

तेलंगणात काँग्रेस सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला, महाराष्ट्रातही कर्जमाफी व्हावी,रयत शेतकरी संघटनेची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कृषिमंत्र्याकडे मागणी (Buldhananews )

  इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी Buldhananews:तेलंगणात काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीचा करण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्रात देखील कर्जमाफी व्हावी, शेतकरी रयत संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके महाराष्ट्र :तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीचा करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात देखील कर्जमाफी व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषिमंत्री यांचे कडे रयत शेतकरी संघटनेचे … Read more

हाके व वाघमारे यांना लोणार मधून पाठिंबा ( buldhananews )

  लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर buldhananews:हाके भाऊ वाघमारे यांच्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनास लोणार मधून पाठिंब्याचे पत्र तहसीलदारा रामप्रसाद डोळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले व ओबीसी बचाव च्या घोषणांनी तहसील परिसर दणाणून सोडला. सर्पमित्र शरद जाधव यांना वन्यजीव संरक्षण व सर्ममित्र राष्ट्रीय पुरस्कार ( sharadjadhav ) ओबीसी आरक्षण बचावासाठी गेल्या सात दिवसांपासून … Read more

शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज वाटप करा डाँ भास्कर मापारी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ( formernews )

  formernews:सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला असून शेतकऱ्यांना शेतीसाठी बी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी पीक कर्जाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे , सध्या जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा केंद्रीय सहकारी बँक मार्फत सुद्धा पीक कर्ज वाटप करणे आवश्यक झाले आहे, सध्या शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या तोंडावर शेतीसाठी बि बियाणे व खते खरेदी साठी पैशांची आवश्यकता आहे … Read more

महाराष्ट्र मराठा सोयरीक समाज बांधवांसाठी नवक्रांती देणारी ठरली..

  वधु वर परिचय मेळाव्यातून उपजातींना बगल देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला… हजारो वधू-वरांनी परिचय मेळाव्यात उपस्थिती दर्शविली.. बुलढाणा महाराष्ट्र मराठा सोयरीक अंतर्गत मराठा वधु वर परिचय मेळाव्यात एक हजार च्या पुढे वधू-वरांनी घेतला सहभाग. मराठा समाजातील सर्व उपजाती बाजूला सारून महाराष्ट्र मराठा सोयरीकची नवक्रांती व परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल होत असल्याचे मत संस्थापक सुनील जवंजाळ … Read more

शेतकऱ्याच्या कल्याणासाठी शेतीविषयक व शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन , संग्रामपूर मित्र परिवार तथा प्रहार जनशक्ती पक्ष यांचा संग्रामपूर येथे उपक्रम

  संग्रामपूर मित्र परिवार व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने आयोजित शेतीविषयक व शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शन दिनांक २२|०९ |२०२२ ला आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतीपूरक व्यवसाय गाई व म्हशी पालन व त्या व्यवसायाला मिळणार अनुदान व सरकारी योजनांची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शेंडे यांनी दिली .तसेच अतिशय सखोल मार्गदर्शन शेतीविषयक योजना व त्यावर … Read more

जामठी येथे पशुवैद्यकीय डॉक्टर बोराखेडे व संजय तायडे वर्णोपचारक यांनी जातीने लक्ष देत पशु वर येणाऱ्या लम्पी स्किन आजारावरती उपचार करून पशू सेवा हीच ईश्वर सेवा 

  जिल्हा प्रतिनिधी सतीश बावस्कर बोदवड तालुक्यातील जामठी येथे पशुपालक शेतकऱ्यांना लम्पी स्कीन आजाराला घाबरू नका राज्यसह जिल्ह्यातही जनावरांना होणाऱ्या लम्पी स्कीन या आजाराने थैमान घातले आहे मात्र असे असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही गुरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुवैद्यकीय रुग्णालय डॉक्टर सूरज बोराखेडे व संजय तायडे वर्णोपचारक … Read more