होळी सणाच्या पर्वावर स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा पथकाकडून अवैध दारूविक्रेतेवर धडक कार्यवाही (policenews )
प्रतिनिधी सचिन वाघे policenews:वडणेर :- दि 14/03/25 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक होळी सणानिमित्त अवैध धंद्यावर कारवाईची मोहिम राबवून पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे पो.स्टे. वडणेर हद्दीतील घाटसावली येथील राष्ट्रीय महामार्ग क्र 44 लगत असलेल्या मनीषा जैस्वाल हीचे मालकिचे निर्मल साई ढाबामध्ये दारूबंदीबाबत प्रो.रेड केला असता, ढाब्याचे आतील … Read more