बिबी परिसरामध्ये साथीच्या रुग्णात वाढ आरोग्य विभागाने दखल घेण्याची गरज.( brekingnews )
तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर brekingnews:बिबी परिसरामध्ये सध्या साथीच्या रोगांनी थैमान घातले असून.डोकेदुखी, सर्दी, ताप, खोकला, संडास, उलटी, व्हायरल इन्फेक्शन च्या साथीने रुग्ण बेजार आहे , सध्या पावसाळ्याचे दिवस असून सर्वत्र डास ,मच्छर यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे व्हायरल इन्फेक्शन मुळे बीबी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. परंतु बिबी ग्रामीण रुग्णालयात तीन एमबीबीएस वैद्यकीय … Read more