पांढऱ्या केसांना काळेभोर कसे करावे बुवा…. खोबरेल तेलात एकदा हे वापरूनच बघा. ( black hair )
वय वाढत चालले की केस देखील पांढरे होत जातात. मात्र केमिकलयुक्त हेअर डायर चा वापर करून आपल्या केसांचा हरवलेला रंग पुन्हा येत नाही. तीव्र उन्हात राहणे,अपुरे पोषण यामुळे केस पांढरे होऊ लागतात.त्यानंतर मग केस पुन्हा काळे करण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. अतिशय महागडे घटक केमिकलयुक्त प्रोडक्ट्स आपल्या केसांसाठी वापरण्यापेक्षा फक्त नारळाचे तेल केसांना लावून … Read more