भेंडवळ घट मांडणी बाबतीत भाकित. मुख्य पिके सर्वसाधारण, रब्बी पीक चांगले, पाऊस कमी ,जास्त. अवकाळी पावसाचा फटका, संरक्षण खाते मजबूत.( Bendwad bhavishyvani 2024 )

  संग्रामपूर( रामेश्वर गायकी ) सूर्या मराठी न्यूज ब्युरो Bendwad bhavishyvani 2024:बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुका लगतच असणाऱ्या जळगाव (जामोद) तालुक्यातील भेंडवळ येथे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी पाऊस ,पीक पाणी व राजकीय बाबीचा अंदाज दुसऱ्या दिवशी वर्तवला जातो. ही परंपरा 370 वर्षापासून वाघ महाराज यांच्याकडून सुरू आहे. ह्या वर्षात पीक सर्वसाधारण तर रब्बी पीक चांगले दाखविण्यात … Read more