अजित पवार यांच्या वक्तव्य नंतर संग्रामपुर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने वरवट बकाल येथे निषेध आंदोलन

  राष्ट्रवादी चे नेते तथा विरोधीपक्षनेते श्री अजितदादा पवार यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी जी भुमिका मांडली ती तमाम हिंदू च्या विरोधातील असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आक्रोशीत आहे. धर्मासाठी मुघलांचे अमाप क्रुर अत्याचार सहन करुन सुध्दा धर्म परिवर्तनाचा विरोध करुन हिंदू धर्मासाठी बलीदान करणारे छत्रपती संभाजी महाराज यांना त्याकाळापासुन धर्मवीर म्हणून ही उपाधीच … Read more