१५ दिवसात घंटागाडी कामगाराचा समस्या निकाली न काढल्यास कामगार करणार कामबंद आंदोलन…( andolannews )

  प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट : हिंगणघाट नगर परिषदेतील घंटागाडी, महिला, ट्रॅक्टर कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अशी मागणी करत स्वतंत्र म्युनिसिपल कंत्राटी कामगार युनियनच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आईची ममता कशी जातीभेद विसरते हे पाहेला मिळाले! किनगाव जटुटु येथे ( cownews ) या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ‘अतुल वांदिले’ यांनी … Read more

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने केले तीव्र निषेध आंदोलन…( andolannews )

  प्रतिनिधी सचिन वाघे andolannews:हिंगणघाट : सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी वेदनादायी आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वंदिले यांच्या नेतृत्वात निदर्शने देत आंदोलन करण्यात आले. बांधकामंत्र्यांनी महाराष्ट्रांची माफी मागावी – सिंधुदुर्ग येथील मालवणमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी … Read more

फकीरवाडी वार्डातील रस्त्याची व नाल्याची समस्या घेऊन तहसील कार्यालयात अतूल वांदीलेंचा ठिय्या  (andolannews )

  जाम येथील फकीरवाडी परिसरातील महिलांसह चिमुकल्यांचा देखिल आंदोलनात सहभाग… समुद्रपूर तहसील कार्यालयातील ठिय्या आंदोलन तहसीलदारांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दोन तास केलें ठिय्या आंदोलन. तहसीलदार यांनी कंत्राटदार यांना तात्काळ रस्ता दुरूस्तीचे दिले आदेश. जाम येथील फकीरवाडी वार्डातील चिमुकल्यांचा हस्ते तहसीलदारांना दिले निवेदन. प्रतिनिधी  हिंगनघाट सचिन वाघे andolannews:समुद्रपूर:- जाम येथील … Read more

विदर्भ तलाठी संघाचे तहसील कार्यालय लोणार समोर एक दिवशीय धरणे आंदोलन…( Andolannews )

    लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर Andolannews:जिल्हा प्रशासनाने अवैध रेती उत्खनन व अवैध रेती साठा प्रकरणी महसूल, पोलीस व परिवहन या तिन्ही विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची सामुहीक जबाबदारी असताना देखील केवळ आणि केवळ तलाठी यांना च जबाबदार धरून त्यांच्या गैरसोईच्या ठिकाणी बदल्यांचा तसेच नियतकालिक बदल्यांसाठी पात्र तलाठी यांचे समुपदेशन न घेता अन्यायकारक व … Read more

आठ दीवसात सुविधा ध्या अन्यथा ठीय्या आंदोलन ( andolannews )

  लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर andolannews:येत्या आठ दीवसात बीबी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना सुख सुविधा द्या अन्यथा ठीय्या आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांचा ईशारा, बीबी ग्रामीण रुग्णालयात नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची तसेच गेल्या कित्येक महिन्यापासून बंद पडलेली रक्त लघवी तपासणीची मशीन तात्काळ नवीन उपलब्ध करून देण्याची मागणी स्वाभिमानी … Read more