आमीर व रीना यांच्या घटस्फोटाचे कारण मी नाही, किरण रावने सांगितले स्पष्ट शब्दांत ( Amirkhankiranrao )
किरण राव ही सध्या तिच्या “लापता लेडीज” या चित्रपटामुळे प्रसिद्धीत आहे. तिने आपला एक्स पती आमीर खान याच्यासोबत या चित्रपटाची निर्मिती केली आहे. “लापता लेडीज” च्या प्रमोशन दरम्यान किरण व आमीर हे दोघेजण बरेचदा एकमेकांसोबत दिसले. यादरम्यान किरण आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना दिसली. आमीर खानने आपली पहिली पत्नी रिना दत्ता हिला २००२ मध्ये … Read more