आर. डी. एम ग्रुप तर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा(Amravtinews)
Amravtinews:स्थानिक अमरावती येथील आर. डी. एम ग्रुप तर्फे दिनांक 9 मार्च रोजी योग भवन, काँग्रेस नगर येथे महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. रविराज देशमुख सर यांनी केले तर अध्यक्ष स्थान डॉ. हसीना शाह (हिम सोसायटी अध्यक्ष)यांनी भूषविले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रुपेश … Read more