बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात(samruddhi mahamarg)

  अनिलसिंग चव्हाण ( संपादक ) समृद्धी महामार्ग:बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड जवळील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये दोन जणांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला, जेव्हा मुंबईतून अकोल्याकडे जात असलेल्या कारचा अचानक स्फोट होऊन ती पेट घेतली. त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ … Read more