संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काळीज पिळवटून टाकणारे व्हिडीओ समोर (santoshdeshmukhcase)
santoshdeshmukhcase:बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली होती, संतोष देशमुख हत्याकांड: मुलगी वैभवीची भावनिक प्रतिक्रिया, ‘माझ्या वडिलांची हत्या कुणाच्या वरदहस्ताखाली?'( Santoshdeshmukhmurdercase) ज्यामध्ये त्यांना बळजबरीने ‘सुदर्शन घुले सर्वांचा बाप आहे’, असे म्हणायला लावण्यात आले. … Read more