विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवीन आशा – भंडारा ते बुलढाणा दरम्यान नदी बांधणी (devendrafadnvis)

  भंडारा ते बुलढाणा दरम्यान ५०० किमी लांबीची नदी बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना devendrafadnvis:नागपूर येथे झालेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी वितरण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana) भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे पाणी बुलढाण्यात नेण्याच्या योजनेची माहिती त्यांनी दिली. या प्रकल्पातून विदर्भातील सात जिल्ह्यांमधील हजारो … Read more