जळगाव जामोद जा. व संग्रामपूर /सोनाळा” येथील अवैद्य धंदे तात्काळ बंद”करावे:- आझाद हिंदी ची मागणी

  बुलढाणा जिल्ह्यात येणाऱ्या संग्रामपूर व जळगाव जा. यांच्यासह सोनाळा पोलीस प्रशासनाच्या गलथान कारभाराची चौकशी करून आठ दिवसानंतर मागण्याची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्यात येईल. या विषयाचे निवेदन आझाद हिंद संघटना चे जिल्हाध्यक्ष अरबाज खान.यांनी दोन जून 2023 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा पोलीस कार्यालय बुलढाणा यांना दिले आहे व त्या निवेदनामध्ये नमूद अशा … Read more