पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर शिवशाही बसमध्ये बलात्काराची धक्कादायक घटना पण.. (Pune rape)

  Pune rape:पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास एका २६ वर्षाच्या तरुणीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५) याने तरुणीला दिशाभूल करून शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणी फलटणला जाण्यासाठी बसस्थानकावर आली होती, तेव्हा आरोपीने तिला बसची दिशा चुकीची सांगितली आणि तिला शिवशाही … Read more