पंतप्रधान मोदींची शरद पवारांबद्दल दाखवलेली सौहार्दपूर्ण वृत्ती व्हायरल (Prime Minister Narendra Modi)

  अनिलसिंग चव्हाण ( संपादक ) Prime Minister Narendra Modi:दिल्लीत 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्याशी दाखवलेली सौहार्दपूर्ण वृत्ती सर्वांच्या मनात ठसा उमटवून गेली. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार … Read more