जळगाव जामोद पोलीस स्टेशन परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतीचा भुमिपूजन सोहळा संपन्न :- डॉ.संजय कुटे (drsanjaykut )

  आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या उपस्थितीत जळगाव जामोद पोलीस स्टेशनचा भुमिपूजन सोहळा drsanjaykut:आज जळगाव जामोद पोलीस स्टेशन परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतीचा भुमिपूजन सोहळा पार पडला. त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana) या सोहळ्याला बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विश्व पानसरे, अप्पर पोलीस निरीक्षक श्री. अशोक थोरात, जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस … Read more