भोई समाजाच्या लेकीचे बलीदान वाया जाऊ देणार नाही आंदोलनाचा इशारा मेल्या नंतर सांत्वन केल्या पेक्षा भोई समाजाला जिवंत पणी घरकुल द्या.

  श्री देवानंद आमझरे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष निषाद पार्टी संग्रामपूर: काटेल येथील भोई समाजाचे बोरवार कुटुंबाच्या घराची भिंत कोसळून एका चिमुकलीला जिव गमावा लागला असून एक चिमुकली जखमी आहे,असा दुःखाचा डोंगर काटेल येथील बोरवार कुटुंबावर कोसळा असता निषाद पार्टी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष देवानंद आमझरे आणि त्यांचे कार्यकर्त्यांनी धाव घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होऊन सांत्वन केले … Read more