पत्रकाराच्या फिर्यादीवरून 3 जणां विरुद्ध तामगाव पोलिसात गुन्हा दाखल.

  संग्रामपूर शहरातील पत्रकार दयालसिंग गुरुचरणसिंग चव्हाण यांनी दि.10 ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलिसात परतवाडा येथील 3 जणांवर विरुद्ध विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहेत. सविस्तर माहिती अशी की,संग्रामपूर शहरातील पत्रकार दयालसिंग गुरुचणसिंग चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादी वरून परतवाडा येथील बिजलसिंग उदयसिंग बावरी , धरमसिंग जयसिंग बावरी व नानकसिंग … Read more